ही सांजवेळ फक्त तुझी नि माझी असते ही सांजवेळ फक्त तुझी नि माझी असते
तुझ्या भेटीची ओढ मला लागली सारखी... तुझ्या भेटीची ओढ मला लागली सारखी...
तुझ्याशिवाय मला आता मुळीच करमेना तुझ्याशिवाय मला आता मुळीच करमेना
मी पामर दयेचा भुकेला, ध्यान करतो स्मरतो तुला मी पामर दयेचा भुकेला, ध्यान करतो स्मरतो तुला
तुजसम खळी वाल्या असतील इथे लाख तुझ्या नावानेच माझी होईल शेवटी राख तुजसम खळी वाल्या असतील इथे लाख तुझ्या नावानेच माझी होईल शेवटी राख
तुझ्या आठवणीत मन हे अगदी शांत आहे त्या नदी पल्याड भेटशील का कधी?? तुझ्या आठवणीत मन हे अगदी शांत आहे त्या नदी पल्याड भेटशील का कधी??